Fandom

Governance Wiki

Pune City Common Man

12,268pages on
this wiki
Add New Page
Comments0 Share

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये राहणा-या नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. काही स्वयंसेवी संस्था या कार्यामध्ये पुण्यातील सन्माननिय ज्येष्ठ नागरिक व स्वयंसेवक यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेस मोलाचे सहकार्य करित आहेत.

तरी सुध्दा पुणे शहराचा होणारा विस्तार हा विकासाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने होत असल्याने सर्वच नागरी सुविधांवर ताण येत असतो. गव्हर्नमेंट विकी (गीकी) या मध्यमातून प्रत्येक सरकारी कार्यालयाचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट संवाद साधण्याचा प्रयत्न आहे.

तुर्तास हि फक्त सुरवात आहे. आपल्या सर्वाच्या सहकार्याने आपणास सामान्य जीवन जगताना येणा-या अडचणी आपल्याला गव्हर्नमेंट विकी (गीकी)च्या माध्यमातून महापालिकेच्या निर्शनास आणता येतील तसेच मा. महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील नागरीकांचा सहभाग हि संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.

एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनात काहि ना काहि कल्पना असतात ज्यातून आपल्या शहराच्या स्वच्छतेस/ विकासास मदत होऊ शकते अशा कल्पना आपण या वेबसाईट वरून सर्व पुणेकर नागरिकांसमोर सादर करू शाकता व शक्य असल्यास त्या त्वरीत अमलात येऊ शकतात.

या प्रक्रियेत आपला सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.

Ad blocker interference detected!


Wikia is a free-to-use site that makes money from advertising. We have a modified experience for viewers using ad blockers

Wikia is not accessible if you’ve made further modifications. Remove the custom ad blocker rule(s) and the page will load as expected.